मराठी विकिस्रोत वर आपले स्वागत आहे,
मराठी वाङ्मयाची भर घालून कुणालाही समृद्ध करता येईल असे एक खुले ग्रंथालय !.
सध्या यात १,४९७ लेख आहेत
 • साहित्यिक
 • चावडी
 • कसे लिहू
 • धूळपाटी
चालू प्रकल्प:
 • विकिस्रोत:गरवारे वाणिज्य महाविद्यालय २०१९ विद्यार्थी प्रकल्प ऑनलाईन स्वागत कक्ष विद्यार्थी प्रकल्प : अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची व भारतीय अर्थशास्त्राची मूलतत्त्वे
 • सध्या आपण मनू बाबा हे पुस्तक पुर्ण करण्यास मदत करू शकता.
 • विकिस्रोत:मराठी युनिकोड टायपिंग चाचणी स्पर्धेत सहभागी व्हा.
०-९ अं
वर्ग क्ष त्र ज्ञ श्र अः

मराठी विकिस्रोतचा आपण कसा वापर करू शकतो?

"'मराठी विकिस्रोत"' म्हणजे विकितत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी "स्रोत" दस्तऐवजांचा ग्रंथालय प्रकल्प आहे. हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठानाद्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधुप्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचा आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना आपल्या संशोधनात्मक उद्दिष्टांसाठी होऊ शकतो. भारतीय लेखकांसाठी असलेल्या नियमाप्रमाणे लेखकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. मरणोत्तर प्रकाशित साहित्य प्रथम प्रकाशनानंतर ६० वर्षांनी प्रताधिकारमुक्त होते. येथे मराठी भाषेतील सर्व प्रताधिकार मुक्त साहित्य उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.
 • जे साहित्य उदा. कादंबरी, कविता, काव्य संग्रह, कथा इ. पहायचे आहे ते उजव्या बाजूच्या "शोध खिडकी" (Search Window) मध्ये भरून शोधू शकता. उदा. दासबोध, तुकाराम गाथा
 • साहित्यिकाचे नाव माहिती असेल तर "शोध खिडकी" मध्ये साहित्यिक:(साहित्यिकाचे नाव) भरून शोध घेतल्यास त्या साहित्यिकाचे पान उपलब्ध होईल. त्या साहित्यिकाच्या पानावर त्या साहित्यिकाच्या सर्व साहित्याची जंत्री उपलब्ध होईल. उदा. साहित्यिक:राम गणेश गडकरी, साहित्यिक:श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. येथे सर्व लेखक, कवी, संत यांच्यासाठी एकच "साहित्यिक" असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. आणि "साहित्यिक" हे वेगळे नामविश्व बनविले आहे.
 • सर्व साहित्यिकांची यादी वर्ग:साहित्यिक येथे एकत्रित पणे मिळते.
 • सर्व साहित्यिकांची आणि साहित्याची माहिती पाहायची असेल तर विकिस्रोत:साहित्यिक येथे टिचकी द्या. येथे "वर्णमालेप्रमाणे अनुक्रमणिका" असून मराठी भाषेतील प्रत्येक स्वर आणि व्यंजनापासून आडनावाने सुरू होणार्‍या साहित्यिकांच्या याद्या तयार केल्या आहेत. सर्व पाने नामविश्व या प्रमाणे मांडलेले आहे. संपूर्ण यादी येथे तयार होते. उदा. विकिस्रोत:साहित्यिक-ट मध्ये "ट" पासून सुरू होणार्‍या आडनावाच्या साहित्यिकांची यादी येथे आहे, जसे साहित्यिक:बाळ गंगाधर टिळक. जेथे साहित्यिकाचे आडनाव ज्ञात नाही तेथे त्यांच्या प्रसिद्ध नावाने यादीमध्ये नोंद आहे. उदा. साहित्यिक:समर्थ रामदास स्वामी

विकिस्रोत प्रमुख साहित्य

साहित्य

 • कथा‎
 • मराठी कविता‎
 • नाटक
 • भाषणे‎
 • भाषांतर‎
 • पत्रे‎
 • कागद पत्रे‎

विकिस्रोत शोधसहाय्य

 • उपपाने
 • तपासणी करायचे साहित्य‏‎
 • तारीख नसलेले साहित्य‏‎
 • इंग्रजी-मराठी भाषांतर हवे
 • तारखेनुसार साहित्यिक‏‎

धार्मिक साहित्य

 • अध्यात्मिक
 • श्लोक‎
 • स्तोत्रे‏‎ ‎
 • भूपाळी‎
 • स्तोत्रे‏‎ ‎
 • स्तोत्रे‏‎ ‎
 • अभंग‏‎‎


अभंग वाणी

आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,

तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||

जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||

दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||

वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||

चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गाव, बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||

चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||

किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी, भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||

आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये, दृष्टादृष्टविजये, होआवेजी ॥८॥

येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो, येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||

- संत ज्ञानेश्वर

विकिसमाज

 • विकिस्रोत परिचय
 • नवीन सदस्यांना मार्गदर्शन‎
 • मुख्य चर्चा पान
 • समुदाय दालन
 • साहाय्य
 • प्रताधिकार माहिती
 • प्रताधिकाराचे उल्लंघन होण्याची शक्यता

प्रकल्प

 • बहुभाषीक प्रती
 • भाषांतरे
 • प्रकल्प
 • हवे असलेले लेख
 • समस्त लेखक (कॉपीराईट फ्री)

विकिस्रोत वर नवीन आलेले साहित्य

 • मराठी शब्दांचे उद्घाटन
 • भाषाशास्त्र
 • मुसलमानी मुलखांतली मुशाफरी
 • बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र
 • प्राचीन करार बायबल
 • हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास
 • हिंदी-सुमेरी संस्कुती
 • A Grammar of the Mahratta Language. To which are Added Dialogues on Familiar Subjects
 • लोकमान्यांच्या सान्निध्यात - नरसिंह चिंतामण केळकर


विकिमीडियाचे सहप्रकल्प

मराठी विकिस्रोत हा 'विकिमीडिया फाउंडेशन' या विना-नफा तत्त्वावर चालणार्‍या संस्थेचा प्रकल्प असून या संस्थेद्वारे इतर अनेक विकिपीडियाचे सहप्रकल्प चालवले जातात:
विकिपीडिया
मुक्त ज्ञानकोश
विकिन्युज् (इंग्रजी आवृत्ती)
बातम्या
विक्शनरी
शब्दकोश
विकिबुक्स
मुक्त ग्रंथसंपदा
विकिक्वोटस्
मुक्त अवतरणे
विकिस्पेसिज्
जैवकोश
विकिव्हर्सिटी(इंग्रजी आवृत्ती)
शिक्षण साधने
विकीवोएज (इंग्रजी आवृत्ती)
प्रवास मार्गदर्शक
विकिस्रोत
मुक्त स्रोत
विकीडेटा(इंग्रजी आवृत्ती)
पायाभूत माहिती
मेटाविकि
विकिमिडिया प्रकल्प सुसूत्रीकरण
मीडियाविकी
विकी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट

विकीस्त्रोत प्रकल्प

हे मराठी भाषेचे विकिस्त्रोत सांकेतिक स्थळ आहे. विकिस्त्रोत ग्रंथालये इतरही भाषांमध्ये निर्माण होत आहेत.

विकिस्रोत बहुभाषीय सांकेतिक स्थळ विकिस्रोत सांकेतिक स्थळांची यादी ताज्या घडामोडी विकिस्रोत - मुक्त ग्रंथालय


This article is issued from Wikisource. The text is licensed under Creative Commons - Attribution - Sharealike. Additional terms may apply for the media files.